थिंब थिंब पाउस पडला म पडा ला का रे उशीर केला

फुल पान सगल काही ओले झाले
दुख नाहीसे झाले
सुखाचे क्षण आले
मग पडताना का रे उशीर केला

थिंब थिंब पाउस पडला म पडा ला का रे उशीर केला
थिंब थिंब पाउस पडला म पडा ला का रे उशीर केला
तुझया येनयाने सगली धरती ओली झाली
दुख नाहीसे झाले।।।
तुझया पडलयाने मन प्रसनन झाले
म पडा ला का रे उशीर केला

थिंब थिंब पाउस पडला म पडा ला का रे उशीर केला
थिंब थिंब पाउस पडला म पडा ला का रे उशीर केला
तुझया येनयाने पशु पक्षी सुखीझाले
मोर नाचयाला लागले
म पडा ला का रे उशीर केला।।।।।

थिंब थिंब पाउस पडला म पडा ला का रे उशीर केला
थिंब थिंब पाउस पडला म पडा ला का रे उशीर केला
तुझी वाट पाहुन किसान झाले दुखी।।।।
पर तु जेवहा तु पडला तेवहा सगले दुख नाहीसे झाले
मन नाचयेला लागले।।।।

Pre.........