internetPoem.com Login

Gannujii Jaldi Aao

Prerna Dixit

माला लागली रे बाप्पा
तुझ्या येण्याची घाई
लवकर ये रे बाप्पा तुझी
वाट मी पाही।।
माझा कोणी मित्र नही
तुझ माझा सखा तु,
माझा बालपणीचा मित्र तु
सर्व जगाचा तारणहार तु
विघनविनाशक मगलमुरती तु।।
बाप्पा तु सुखकरता तु दुखकरता
सर्व जगाचा तारणहार तु
लवकर ये रे बाप्पा तुझी वाट मी पाही
तुझ्या मैत्रिणी ची हाक रे आईक
लवकर ये रे बाप्पा तुझी वाट मी पाही
Mere Gannujii jaldi aao........
Ganpati bappa mourya ....
Meri rachna meri kavita
Prerna....

(C) Prerna Dixit
08/31/2019


Best Poems of Prerna Dixit