जे बोलता येत नाही, ते कागदावर उतरतात. शब्द जोडून भावना, मनातल्या सांगतात. कविता म्हणजे मनातून आलेले शब्द, ज्यांना कागदावर लिहिले जाते. अक्षरांपासून शब्द, शब्दांपासून वाक्य, हे जुळले की कवितेची सुरुवात आपोआप होते.