घालवले ते दिवस तुझ्यासोबत,
प्रेमाचे ते क्षण...
मनाच्या समुद्रात,
पाण्यासारखं...
सांभाळुन ठेवलीय...
आठवण..!!